rashifal-2026

आरोप झाले म्हणून राजींनामा हे चुकीचे - ठाकरे

Webdunia
शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:00 IST)

उद्धव ठाकरे यांनी देसाईंची पाठराखण केली  तर आम्ही पक्ष म्हणून  शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी आहे, असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागितले आहे .उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी   विरोधकांच्या मागणीनंतर राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरेंनी पक्षाचा देसाईंना पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.

नाशिक येथील असलेल्या इगतपुरी परिसरातील एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.  राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं देसाई म्हणाले आहेत. मात्र खडसे यांना वेगळा न्याय आणि मेहता, देसाई यांना वेगळा न्याय म्हणून फडणवीस आणि ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

एमव्हीएच्या काळात त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, एसआयटीच्या अहवालातून असे दिसून आले आहे: फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले

12च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, या तारखेपासून हॉल तिकीट मिळणार

'संघ हळूहळू विकसित होत आहे, नवीन रूपे धारण करत आहे', - मोहन भागवत

पुढील लेख
Show comments