Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडला नेले, स्टेशनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Webdunia
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (22:20 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडला नेण्यात येत आहे. महाडच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात येणार आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोकण आय जी संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर आहेत.  राणेंना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. 1 एसआरपी कंपनी , 4 डीवायएसपी, 20, पोलीस निरीक्षक, धडक कृती दल असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  दरम्यान नाशिक आणि पुणे पोलीसांच्या टीमही महाडमध्ये पोहचले. 
 
राणेंना आधी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथून त्यांना रायगड पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्यांना महाडमध्ये नेण्यात आलं. राणेंनी रत्नागिरी कोर्टात जामीनासाठी अर्ज केलाय. मात्र प्रकृतीच्या कारणानं राणेंचा मुक्काम महाडमधील रुग्णालयात किंवा गेस्ट हाऊसवर होण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

पुढील लेख
Show comments