rashifal-2026

उर्वरित 10 आमदारांचे निलंबन मागे

Webdunia
शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:21 IST)
अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी बराच गदारोळ घातला होता. त्यावेळी 19 आमदारांचं निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर एक एप्रिलला 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. विधानसभेत निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव  मंजूर करण्यात आला. आमदारांची नावे खालीलप्रमाणे  १. अमर काळे – काँग्रेस, आर्वी, वर्धा , २. भास्कर जाधव – राष्ट्रवादी, गुहागर , रत्नागिरी , ३. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर , ४ . मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी , ५. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा , ६. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण , ७. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा,  ८. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर,    ९. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे , १०. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर.
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

100 stray dogs poisoned हैदराबादमध्ये १०० कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले, सरपंचासह ३ जणांना अटक

शिंदेंच्या "कैदेतून"तून सुटलेले नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडून थेट हायकमांडकडे गेले

मुंबईतील बिहार भवनावरून राजकारण का सुरू आहे? मनसे नेत्याने बांधकाम थांबवण्याचा इशारा दिला

LIVE: धनुष्यबाण आणि घड्याळाचे खरे मालक कोण? आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

शिवसेना -NCP पक्ष चिन्हाबाबत आज सुनावणी

पुढील लेख
Show comments