Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरच राजीनामे देणार - संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (14:32 IST)
आम्ही शिवसेनेचे मंत्री आणि आमदार राजीनामे खिशात घेऊन फिरतो म्हणजे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहत आहोत. जेव्हा साहेब  आदेश देतील, त्यावेळी सर्व मंत्री राजीनामे देतील, असं स्पष्टीकरण संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलं आहे.त्यामुळे निवडणुका पूर्ण झाल्या की लगेच शिवसेना आपला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पाठींबा काढणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश देताच शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामे देतील अस मत  विजय शिवतारेंनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. शिवसेनेला भाजपा किमत देत नाही हे अनेकदा सिध्द झाले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

LIVE: महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुढील लेख
Show comments