Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपकडून विजया रहाटकर यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

Webdunia
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून  विजया रहाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. विजया रहाटकर या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुखही आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादचं महापौरपदही भूषवलं आहे.
 
याआधी भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवलं. त्यामुळे अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली

LIVE: महाराष्ट्रात उद्यापासून बारावीची बोर्ड परीक्षा सुरू होणार

महाकुंभ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार

मुंबई : प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

तलावात बुडून चार मुले आणि एका महिलेचा मृत्यू, सर्व शेळ्या चारायला गेले होते

पुढील लेख
Show comments