Festival Posters

मुंबई : दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू

Webdunia
सोमवार, 7 ऑगस्ट 2017 (09:48 IST)

मुंबईच्या दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी  सकाळी हा प्रकार घडला आहे. बुडालेली तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.  दादर चौपाटीवर  सकाळी फिरायला गेलेली तीन शाळकरी मुलं बुडाली. माहिम पश्चिमेला राहणारी तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकत होती. अनुपकुमार यादव(16), भरत हनुमंता(13) आणि रोहितकुमार यादव(15) अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. बुडालेल्या तीनही मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. यात भाभा रुग्णालयात तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

भारतात १०० नवीन सैनिक शाळा सुरू होणार, एनसीसी कॅडेट्सची संख्या वाढणार

कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक भारतीय वेगवान गोलंदाज जखमी; संघाच्या अडचणींमध्ये भर पडली

उद्धव ठाकरे भोंदू बाबांवर टीका करत म्हणाले-हे काळ्या जादूगारांचे सरकार आहे; आता महाराष्ट्राचा कारभार लिंबू आणि मिरची चालवणार का?

ट्रम्प यांचा यू-टर्न! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले

पुढील लेख
Show comments