Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Weather Update News :राज्यातील या भागांना अति मुसळधार पावसाचा इशारा

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2024 (09:52 IST)
सध्या राज्यात पावसाचे आगमन झाले असून मंगळवारी मुंबई आणि उपनगरासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले. शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामाला पावसामुळे वेग आल्यामुळे आनंदात आहे. येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे हवामान खात्यानं सांगितले.
हवामान खात्या कडून मुंबईसह उपनगर ठाणे, रायगड, पालघर, सिन्धुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मराठवाड्या भागातील छत्रपती सम्भाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून उत्तर महाराष्ट्रात धुळे, नाशिक, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काम असल्यावरच घरातून बाहेर पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. 
येत्या जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या जास्त पावसाची शक्यता आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments