Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदाराची अभियंत्याला धमकी? बबनराव लोणीकर यांनी काय धमकी दिली

Webdunia
बुधवार, 30 मार्च 2022 (18:32 IST)
अरे आम्ही बील भरतो, मी दहा लाख रुपये बील भरलं आहे औरंगाबादचं. तुमच्यात हिंमत आहे तर झोपडपट्टीत जा, जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा, आम्ही पैसे भरतो.  मी या वर्षात दोन मीटरचे दहा लाख भरले आहेत,एका मिनिटात मी तुला घरी पाठवेन, माज चढला का, आम्ही पैसे भरतो, मी तुम्हाला सस्पेंड करु शकतो, तुम्हाला नीट करु शकतो, उर्जामंत्रीसुद्धा माझ्या जवळचे नातवाईक आहेत, उद्या एक कम्पेंट टाकली ना नोकरी जाईल. 
 
तुमच्या लोकांनी काढून नेलं आहे माझं मीटर, आयकर विभागाच्या धाडी टाकेन, काय प्रॉपर्टी घेतली, कुठे कुठे पैसे घेतले, आम्ही कुंडल्या ठेवल्यात तुमच्या आमच्या नादी लागू नका. असं संभाषण या कथित ऑडिओ क्लिपमध्या आहे.
 
बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, हा मला बदनाम करण्याचा कट असून माझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय, माझं मीटर शाबूत आहे कुणीही कापले नाही, हा मला बदनाम करण्याचा कट असल्याचं लोणीकर यांचं म्हणणं आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments