Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले, पुढील अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत

neelam gorhe
Webdunia
शनिवार, 31 डिसेंबर 2022 (09:37 IST)
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन २७
फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.हिवाळी अधिवेशनात बारा विधेयके मंजूर; दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज झाले.
 
 दोन वर्षानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे ( Winter session 2022 End ) आज सूप वाजले. यावेळेस विधानसभा कामकाजाचा आढावा घेतला असता, दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज झाले. यामध्ये लक्षवेधी, तारांकित प्रश्न यासह बारा विधेयक मंजूर ( Twelve bills passed in winter session ) झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments