Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सातव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासचे उद्घाटन

Webdunia
बहुचर्चित सातव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार  यांच्या हस्ते आज मुंबईत झाले. यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठान  व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यास खा. सुप्रिया सुळे , कोषाध्यक्ष  हेमंत टकले , चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर, महोत्सव संचालक जब्बार पटेल , सरचिटणीस शरद काळे, मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे  आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अनेक नवोदित चित्रपट निर्माते, कलाकार, दिग्दर्शकांना या चित्रपटांमधून प्रेरणा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे दर्जेदार व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध झाले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे काही नवे शिकण्याची संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

जीएमआरटी स्थलांतरित होणार नाही,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत

LIVE: महाराष्ट्रात दारू महागणार

सरकार रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्नात, महाराष्ट्रात दारू महागणार!

सात्विक-चिरागने यु सिन ओंग-ई यी टियूचा पराभव करून मलेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, 2वर्षात 50 अमृत भारत गाड्या चालवल्या जातील

पुढील लेख
Show comments