Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Webdunia
बुधवार, 5 जून 2024 (16:44 IST)
केरळ मध्ये मान्सून ने हजेरी लावली आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली असून  या पावसाला हवामान खात्यानं पूर्व मान्सून असल्याचे म्हटलं आहे. राज्यातील काही ठिकाणी आज देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  
 
राज्यातील दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, ठाणे, अकोला, धाराशिव, रत्नागिरी, सांगली, सिन्धुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, भंडारा, पुणे, छत्रपती संभाजी नगर, गडचिरोली, भांडार, अमरावती, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, नागपूर जिल्ह्याना पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  
 
तसेच मुंबई, मुंबई उपनगर, जळगाव, पालघर नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना वगळून राज्यात वादळी वाऱ्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागणार असून महाराष्ट्राला हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे. 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: फ्रॉड आहे EVM मशीन म्हणाले संजय राऊत

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

महाराष्ट्रात निकालाला चार दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा नाही, शिंदे नाराज का?

पुढील लेख
Show comments