Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

...अन्य़था 'नोटा'चा वापर करा, अण्णा हजारेंचे आवाहन

Webdunia
बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:29 IST)
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्याच्या जनतेने स्वच्छ, चारित्र्यशील उमेदवाराला मते द्यावीत, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. तसेच पर्यांयापैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर, सरळ 'नोटा'ला मते द्या, मात्र,  मतदानानाचा हक्क आवर्जून बजावा, असेही अण्णा यांनी म्हटले आहे.

आळंदीमध्ये अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला. अण्णा भक्तीगीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यासाठी आले होते. मतदारांनी पैसे घेऊन मत देणे थांबवावे, हा एका पद्धतीने  लोकशाहीचा लिलाव असल्याची खंत अण्णांनी व्यक्त केली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments