Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका तासात बांधले 129 फेटे!

Webdunia
गुरूवार, 26 मे 2016 (14:57 IST)
पुण्याच्या संतोष राऊत यांनी एका तासात तब्बल 129 फेटे बांधून नवा विश्वविक्रम केला. याआधी पंजाबमध्ये एका तासात 35 फेटे बांधण्याच्या विक्रमाची नोंद होती.

अद्वैत कला क्रीडा मंचच्या वतीने आज फेटे बांधण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमात 45 महिला आणि 84 पुरुषांनी सहभाग नोंदवला होता.

महाराष्ट्रात फेटा बांधण्याची परंपरा जुनी आहे, मात्र तरीही  90% लोकांना फेटा बांधता येत नाही. याची जाणीव झाल्यानंतर मी फेटा बांधण्यास शिकलो.

या विश्वविक्रमासाठी दररोज टीमसोबत तयारी करत होतो. अखेर आज विश्वविक्रम केल्याचं आनंद आहे. यापुढे ही असाच रेकॉर्ड करणार, अशी प्रतिक्रिया संतोष राऊत यांनी व्यक्त केली.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

जीएमआरटी स्थलांतरित होणार नाही,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत

LIVE: महाराष्ट्रात दारू महागणार

सरकार रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्नात, महाराष्ट्रात दारू महागणार!

सात्विक-चिरागने यु सिन ओंग-ई यी टियूचा पराभव करून मलेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, 2वर्षात 50 अमृत भारत गाड्या चालवल्या जातील

पुढील लेख
Show comments