Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुंटे ‘आऊट’; मेहता ‘इन’

Webdunia
मंगळवार, 28 एप्रिल 2015 (11:49 IST)
विकास आराखड्यावरुन रंगलेल्या गोंधळातून सीताराम कुंटे हे ‘आऊट’ झाल्यानंतर  महापालिका आयुक्तपदाची धुरा पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सोमवारी हाती घेतली. त्यांच्यासमोर आता विकास आराखड्यासह मुंबईच्या नागरी समस्यांच्या प्रश्नांचे आव्हान तर आहेच शिवाय महापालिकेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाला सामोरे जावे लागणार आहे.

‘हे पद मोठ्या जबाबदारीचे असल्याची जाणीव आहे़’ असल्याचे मार्मिक विधान त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments