Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर मंदिरातही महिलांना प्रवेश

Webdunia
मंगळवार, 12 एप्रिल 2016 (10:45 IST)
करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीच्या गाभार्‍यातही अखेर महिलांना प्रवेश मिळाला आहे. विविध संघटनांच्या महिलांनी गाभार्‍यात प्रवेश करून देवीची ओटी भरली.
 
विठ्ठल मंदिर आणि जुना राजवाडा पोलिस ठाणे याठिकाणी स्त्री-पुरुष समता समिती, अंबाबाई भक्त मंडळ आणि टोलविरोधी कृती समिती यांच्यात सोमवारी सुमारे पाच तासांत झालेल्या तीन बैठकानंतर अखेर प्रातिनिधीक स्वरूपात विविध संघटनांच्या दहा महिलांना अंबाबाईच्या गाभाºयात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संबंधित महिलांनी शनिमंदिराजवळील प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. त्यांनी अंबाबाईची ओटी भरून गाभार्‍यात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकरांचा विजय असो’, ‘स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments