Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गायकवाडांचे उपोषण अखेर मागे

Webdunia
शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (10:58 IST)
उपहारगृहासाठी करारवाढ देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर  उचल्याकार  लक्ष्मण गायकवाड यांनी गोरेगावच्या चित्रनगरीतील सुरु केलेले उपोषण मागे घेतले आहे.
 
या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालत गायकवाड यांच्या हॉटेलवरील कारवाईला स्थगिती दिली. शिवाय याविषयीचा संदेश सांस्कृतिक विभागाकडे पाठवून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments