Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोलनाक्यावर इलेक्ट्रॉनिक मशीन

Webdunia
सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (10:36 IST)
टोलनाक्यावर यापुढे इलेक्ट्रॉनिक मशीन बसविणार असून हिशेब ठेवणारे धोरण राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारचा टोल धोरणास सरसकट विरोध नाही; कारण हे धोरण जगाने स्वीकारलेले आहे. मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत दुमत आहे. 

आमच्या खिशातून काढून घेतलेला पैसा विकासासाठी न जाता त्यातून दुसराच कुणीतरी श्रीमंत होत आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात जनमानसात चीड आहे. ज्या रस्त्यांचे पैसे सात किंवा नऊ वर्षांत फिटले असते तिथे ३०-३० वर्षे टोल लावले. हे आम्ही यापुढे चालू देणार नाही.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments