Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुसऱ्याचा आनंद एक बालक गमावणार डोळे

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (17:40 IST)
फटाके घातक असून ते नीट उडवावे असे अनेक संदेश दिले गेले मात्र व्यर्थ झाले असावेत. नाशिकमध्ये एका लहान मुलाच्या डोळ्याजवळ सुतळी बॉम्ब फुटल्यामुळे मुलाच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेतील तालिब शेख (१५) असे मुलाचे नाव आहे. शहरातील देवळाली कॅम्प परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.
 
या घटनेत तालिब मित्राच्या घरी फटाके फोडायला गेला होता. यावेळी तालिब शेखला हा अपघात झाला आहे. सुतळी बॉम्ब फुटला नाही म्हणून तालिबला तो बघून ये असे मित्रांनी बघायला सांगितले आही तो  बघायला गेला. अचानक बॉम्ब फुटल्याने त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर ईजा झाली आहे. सोबतच त्याचे नाक आणि कानही  गंभीररित्या दुखावले आहेत. मुलाची प्रकृती अजून नाजूक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments