Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकसाठी लाळ घोटणार्‍यांनी काळतोंडेच फिरावे

Webdunia
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (16:34 IST)
पाकड्यांसाठी देश गहाण ठेवणार्‍यांना काळ्या तोंडानेच फिरावे लागेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे.
 
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध होता. या कार्यक्रमाचे आयोजक व माजी भाजपा नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी शाई फेकली होती. यावर मत व्यक्त करताना ठाकरे यांनी लिहले आहे की, पाकची चमचेगिरी करणाºयांचे तोंड राष्ट्रभक्त जनतेने काळे केले व त्यासाठी जनता टाळ्याही वाजवत आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या आरोपानुसार हा हल्ला शिवसैनिकांनी केला. त्यांच्या आरोपांशी आम्ही सहमत असून देशनिष्ठा आणि देशाचे संरक्षण करणे हा महाराष्ट्राचा धंदा असून शिवसेना हा धंदा इमानेइतबारे करत आहे असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments