Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाडगावकरांना महाराष्ट्र भूषण प्रदान

वेबदुनिया
बुधवार, 26 नोव्हेंबर 2008 (12:34 IST)
MHNEWS
' तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्‍यांच्‍या माळा...' किंवा 'जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा...' या सारख्‍या मधुर गीतांनी मराठी रसिकांच्‍या मनाचा ठाव घेणा-या कविवर्य मंगेश पाडगावकर यांना राज्‍य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पु.ल.देशपांडे हे या पुरस्‍काराचे पहिले मानकरी होते. त्‍यानंतर हा पुरस्‍कार मिळविणारे पागावकर हे 13 वे मानकरी ठरले आहेत. यावेळी पाडगावकर यांच्या पत्नी यशोदा पाडगावकर, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments