Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालिका निवडणुकीत भाजपला कोणी रोखू शकत नाही : मुख्यमंत्री

Webdunia
मुंबई- महाराष्ट्रात ‘युती होणार की नाही, ते आम्ही पाहू आपण आपल्या बूथचे सेनापती व्हा. 2017 पालिका निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुकलं.
 
‘लोकसभा, विधानसभेत आपण आपली ताकद दाखवून दिली आहे. आता पालिका निवडणुका समोर आहेत. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा.’ असा आदेश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
 
भाजप हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही. पण, काही पक्ष हे ‘प्रायव्हेट लिमिटेड’ आहेत.’ असं म्हणत फडणवीस यांनी सेनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. मुंबईबाबत जे निर्णय 15 वर्षात झाले नाही ते आपण 20 महिन्यात घेतले. मुंबईचं चित्र आपल्याला बदलायचं आहे. मुंबईतील रस्त्यावरील खड्डे, गटारांची अवस्था या कुणामुळे झाल्या आहेत?’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सेनेवर निशाणा साधला.
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Gujarat Earthquake: गुजरातमधील मेहसाणामध्ये भूकंप, 4.2 तीव्रता

टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात विक्रमांची मालिका रचली

अमृता फडणवीस यांच्यावर कन्हैया कुमारची वादग्रस्त टिप्पणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देवघरमध्ये तासाभराहून अधिक काळ अडकले तर राहुल गांधी गोड्डामध्ये

CISF मध्ये महिलांसाठी दरवाजे उघडले, गृह मंत्रालयाने उचलले हे मोठे पाऊल

पुढील लेख
Show comments