Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपमध्ये संतापाची लाट

Webdunia
बुधवार, 1 जून 2016 (11:09 IST)
भाजपने विधानपरिषदेसाठी निष्ठावंतांना डावलून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या बाहेरुन आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरुद्ध आता भाजपमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे.

एकीकडे तिकीट वाटपावरुन भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगत आहे. मात्र मुंबईत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची गुप्त बैठक बोलावण्यात आली होती. दादर भाजप कार्यालयात ही बैठक पार पडली. भाजपमध्ये निष्ठेपेक्ष पैसा मोठा झाला आहे. निष्ठेने काम करणाऱ्यांची पक्षात गरज नाही, असं म्हणत एका भाजप कार्यकर्त्याने संताप व्यक्त केला. या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चक्क शिव्यांची लाखोली वाहिली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments