Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Webdunia
बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (13:17 IST)
यशवंतराव चव्हाण १ मे १९६0 ते १९ नोव्हेंबर १९६२ 
 
मारोतराव कन्नमवार २0 नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ 
 
वसंतराव नाईक ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ 
 
वसंतराव नाईक २ मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२ 
 
वसंतराव नाईक १३ मार्च १९७२ ते २0 फेब्रुवारी १९७५ 
 
शंकरराव चव्हाण २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७ 
 
वसंतदादा पाटील १७ मे १९७७ ते ६ मार्च १९७८ 
 
वसंतदादा पाटील ७ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ 
 
शरद पवार १८ जुलै १९७८ ते १६ फेब्रुवारी १९८0 
 
ए. आर. अंतुले ९ जून १९८0 ते २0 जानेवारी १९८२ 
 
बाबासाहेब भोसले २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ 
 
वसंतदादा पाटील २ फेब्रुवारी १९८३ ते २ जून १९८५ 
 
शिवाजीराव पाटील-निलंगेकर ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ 
 
शंकरराव चव्हाण १४ मार्च १९८६ ते २४ जून १९८८ 
 
शरद पवार २५ जून १९८८ ते ३ मार्च १९९0 
 
शरद पवार ४ मार्च १९९0 ते २५ जून १९९१ 
 
सुधाकर नाईक २५ जून १९९१ ते ६ मार्च १९९३ 
 
शरद पवार ६ मार्च १९९३ ते १३ मार्च १९९५ 
 
मनोहर जोशी १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
 
नारायण राणे १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ 
 
विलासराव देशमुख १८ ऑक्टोबर १९९९ ते १७ जानेवारी २00३ 
 
सुशीलकुमार शिंदे १८ जानेवारी २00३ ते ३१ ऑक्टोबर २00४ 
 
विलासराव देशमुख १ नोव्हेंबर २00४ ते ३0 नोव्हेंबर २00८ 
 
अशोक चव्हाण ८ डिसेंबर २00८ ते २६ ऑक्टोबर २00९ 
 
अशोक चव्हाण ७ नोव्हेंबर २00९ ते ९ नोव्हेंबर २0१0 
 
पृथ्वीराज चव्हाण ११ नोव्हेंबर २0१0 ते नोव्हेंबर २0१४

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments