Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात हायअ‍ॅलर्ट

Webdunia
मंगळवार, 28 जुलै 2015 (12:11 IST)
पंजाब हल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्व विमानतळांसह, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  गुप्तचर यंत्रणेकडून सूचना आल्याने हायअलर्ट जारी करण्यात आल्याचे पोलीस अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांना विशेष दक्षता बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

त्यानुसार मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, गेट वे आॅफ इंडिया, दूतावास, सर्व प्रमुख रेल्वे स्थानके व अन्य प्रमुख ठिकाणी तातडीने अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments