Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर चौघांचा मृत्यु

Webdunia
सोमवार, 15 सप्टेंबर 2014 (15:34 IST)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर टेम्पो आणि ट्रकच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. टेंभरी गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणार्‍या टेम्पो चालकाने खालापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेंभरी गावच्या हद्दीत टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. टायर बदलत असताना मागून आलेल्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात टेम्पोमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. 

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Show comments