Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री हे भेंडीची भाजी : राज ठाकरे

Webdunia
शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (10:55 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेंडीची भाजी आहे,अशी सडकून टीका करत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागली. १०० दिवसांत भाजपाकडून कोणालाही अच्छे दिन दिसले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

डोंबिवली महापालिका निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलताना राज म्हणाले, निवडणूक तोंडावर आल्यानंतर भाजपाकडून ‘पॅकेज’ची भाषा बोलली जात आहे.  पण, उमेदवारच नसल्याने भाजपाचे पॅक-अप होणार आहे.

राज यांनी सेनेवरही तोफ डागली. शिवसेना - भाजपा हे फक्त टेंडरपुरते एकत्र आले असल्याचे ते म्हणाले. शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदी फडवणवीस नको होते तर त्यांनी मोदींना सांगायला पाहिजे होते असेही राज म्हणाले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments