Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हाडाच्या नोंदणी आणि ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (11:59 IST)
म्हाडाच्या विभागीय असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा येथील २ हजार ५०३ सदनिका आणि ६७ भूखंडांच्या विक्रीसाठी नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अर्जदारांच्या सोयीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील स्वारगेट येथील पंडित नेहरू स्टेडियम येथे सोडत होईल. सोडतीमध्ये पुण्यातील मोरवाडी, म्हाळुंगे, भूखंडांचा समावेश आहे. 
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी समाप्ती : २ नोव्हेंबर
सोडतीसाठी ऑनलाइन अर्जाची समाप्ती : ३ नोव्हेंबर
ऑनलाइन पेमेंट स्वीकृती अंतिम दिनांक : ४ नोव्हेंबर
बँकेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक : ५ नोव्हेंबर
स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक : १७ नोव्हेंबर
हरकतीवरील अपील, सुनावणी दिनांक : १९ नोव्हेंबर
अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध दिनांक : २१ नोव्हेंबर
सोडत : २४ नोव्हेंबर

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments