Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांचे निधन

Webdunia
बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (10:48 IST)
पद्मभुषण पुरस्कारप्राप्त योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार यांचे मंगळवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. पुण्यातील प्रयाग रूग्णालयात अय्यंगार यांची प्राणज्योत मालवली. 12 ऑगस्टपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. अय्यंगार यांची किडनी निकामी झाली होती. तसेच त्यांचे हृदयही फक्त 20 टक्केच काम करत होते.
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचार्य अय्यंगार यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले आहे. योग क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे अय्यंगार यांना पुढील अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील, असा शब्दात मोदी यांनी 'टि्वटर'च्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
आज (बुधवार) एक वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments