Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेंचे बनावट 'फेसबुक' अकाऊंट, गुन्हा दाखल

Webdunia
शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (10:48 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या नावाने अग्रेसर सोशल मीडिया साइट 'फेसबुक'वर अकाउंट तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. बनावट अकाउंट तयार करणार्‍या व्यक्तींनी राज यांच्या नावाने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या आहेत. राज यांच्या नावाने चॅटिंग केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी राज यांचे खासगी सचिव सचिन मोरे यांनी लेखी स्वरूपात पोलिसांना तक्रार दिली आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments