Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'राजू शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करणार'

Webdunia
मंगळवार, 15 एप्रिल 2014 (11:18 IST)
खासदार राजू शेट्टी यांनी स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या नावाने तब्बल 200 एकर जमीन खरेदी  केल्याचा आरोप, आम आदमी पक्षाचे उमेदवार रघुनाथदादा  पाटील यांनी केला आहे.

राजू शेट्टी यांनी लोकांनी दिलेल्या पैशांचा गैरवापर करत, सामान्य शेतकर्‍यांची फसवणूक केली असा घणाघात,  रघुनाथदादा यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर राजू शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं रघुनाथदादांनी  सांगितले.

हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टींना काँग्रेसच्या कल्लाप्पाअण्णा आवाडे आणि आपचे उमेदावर रघुनाथदादा  पाटील यांचे आव्हान आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments