Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवासातील 200 एकर जमीन परत करा

Webdunia
बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (09:47 IST)
पुणे- लवासाला पुण्यातील मावळ प्रांताधिकार्‍यांनी जोरदार दणका दिला आहे. लवासातील 200 एकर जमीन शेतकर्‍यांना परत करा, असे आदेश मावळ प्रांताधिकार्‍यांनी दिले आहेत.

लवासा प्रकल्प सुरू करताना बेकायदेशीरपणे तिथल्या स्थानिकांची जमीन लाटल्याचा आरोप होत होता. त्या पाश्र्वभूमीवर काही शेतकर्‍यांनी दंडाधिकार्‍यांकडे धाव घेतली. या प्रकरणात सुनावणी करताना लवासातील 13 शेतकर्‍यांची जमीन बेकायदेशीर पद्धतीने घेतली. त्यामुळे ही 200 एकर जमीन परत करा, असे आदेश प्रांताधिकार्‍यांनी दिले आहेत. ही जमीन आदिवासी कुटुंबांची असून बेकायदेशीरपणे लवासाच्या मालकीची करण्यात आली होती.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments