Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यार्थ्याची आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 26 मे 2016 (11:06 IST)
बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने थेरगाव येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (बुधवारी) घडली आहे. 
 
संजय दत्तात्रय विभुते (वय-18,रा. भोरडे नगर थेरगाव , पुणे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
संजय  विभुते याने काल  बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल पाहिला व तो घरी आला. त्यानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत बंद केले आणि गळफास घेत आत्महत्या केली.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments