Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना विधिमंडळ प्रतोदांची आज तातडीची बैठक

Webdunia
गुरूवार, 21 जुलै 2016 (13:52 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ प्रतोदांची आज शिवालायात तातडीची बैठक बोलावली आहे.

कामं होत नसल्यामुळे शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. याबाबत काल  विधानभवनात एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेना विधिमंडळ प्रतोदांची बैठक झाली होती. शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात भाजपच्या संभाव्य उमेदवाराला भाजप ताकद देत आहे. याबद्दल आमदारांनी तीव्र नाराजी नाराजी व्यक्तं केली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत तात्काळ चर्चा करावी, अन्यथा शिवसेना आमदारांची नाराजी वाढत जाऊन त्याचे पक्षासाठी दुष्परीणाम होतील, असं आमदारांचं म्हणणं होतं.त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीच ही बैठक बोलावली आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments