Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्तेत सहभागाचे शिवसेनेचे संकेत

Webdunia
सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (10:57 IST)
तुम्ही सर्वांनी भरभरुन प्रेम दिले मग सत्तेची फिकीर नाही, सत्ता तर मिळेलच ती जाते कुठे... अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासमवेत सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले.
 
कोकण दौर्‍यावर असलेले ठाकरे पाली येथे बोलताना म्हणाले,  शिवसेना पावलोपावली कोकणातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिला. विधानसभा निवडणुकीत कोकण भगवामय करून टाकणाºया कोकणाच्या विकासासाठीच दौºयातून माहिती घेऊन भविष्यात योजना राबविण्याचा माझा मानस आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments