Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मार्टसिटीच्या कार्यक्रमात भाजप एकाकी

Webdunia
शनिवार, 25 जून 2016 (17:24 IST)
स्मार्ट सिटी कार्यक्रमासाठी भाजप एकाकी असल्याचं चिन्ह आहे. राष्ट्रवादीच्या वतीने केवळ महापौर हजर राहणार आहेत. तर संपूर्ण पक्षाचा बहिष्कार कायम असणार आहे. भाजपचा मित्रपक्ष आरपीआय देखील या कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी कार्यक्रमाला पुणे महापालिकेचे महापौर अखेर हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये महापौरांच्या नाराजी प्रकरणी चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून फक्त महापौर हजर राहतील असं जाहीर करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौर प्रशांत जगताप यांची समजूत काढली. तसंच शरद पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर महापौर कार्यक्रमाला हजेरी लावतील, असा निर्णय घेण्यात आला. आज सायंकाळी चार वाजता बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर हा कार्यक्रम होणार आहे.  

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments