Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘युथ मुंबई’चेच पुन्हा ‘टेकऑफ’

Webdunia
सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (10:41 IST)
३०व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने वर्चस्व राखत पुन्हा चषकावर नाव कोरले. असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीने अजमेर येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठात या महोत्सवाचे आयोजन केले होते.  महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथील ३६ विद्यापीठांनी यात भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी लिटरेचर, फाइन आटर्स, थिएटर, म्युझिक आणि डान्स या पाच विभागांतील स्पर्धांमध्ये विजय संपादन केला.
 
३६ विद्यापीठांमध्ये रंगलेल्या या महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ५पैकी ४ चषक पटकावले व ८७ गुण कमवत वर्चस्व कायम राखले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments