Dharma Sangrah

भ अक्षरावरून मुलांची नावे BH varun Mulanchi Nave

Webdunia
रविवार, 7 जुलै 2024 (07:27 IST)
भगवंत- परमेष्वर 
भगवान- परमेश्वर 
भगत- एक थोर क्रांतिकारक 
भागीरथ- एक थोर प्राचीन राजा 
भगीरथ- गंगेला पृथ्वीवर आणणारा राजर्षी
भद्रकाय- उत्तम शरीराचा 
भद्रसेन- ऋषभदेव व जयंती यांचा पुत्र
भरत-राम बंधू 
भरत -दुष्यन्तपुत्र चक्रवर्ती राजा
भरत- नाट्यशास्त्र रचयिता मुनी
भद्रयु- उत्तम आयुष्य लाभलेला 
भर्तृहरी- शतकयत्र कर्ता राजा 
भ्रमर- भुंगा 
भवदीप- एका राजाचे नाव 
भवभूती- एक थोर संस्कृत नाटककार 
भवानीशंकर- पार्वती आणि शंकर
भाग्य-दैव
भाग्य-कल्याण
भाग्य-समृद्धी 
भाग्येश-थोर भाग्य असलेला 
भानू- सूर्य
भानुदत्त- सूर्याने दिलेला
भार्गव- परशुराम
भार्गव-तिरंदाज
भार्गव-वाल्मिकी
भार्गव- भृगुकुलातील मुनी
भार्गवराम-परशुराम
भारद्वाज- भरताचा वंशज एका मुनींचे नाव 
भारद्वाज- एका पक्षाचे नाव 
भारत- हिंदुस्थान
भारावी- किरातार्जुनीय कर्ता कवी     
भारतभूषण- भारताचे भूषण 
भालचंद्र- श्री शंकर 
भास्कर- सूर्य
भास्कर-लीलावती
भास्कर- कर्ता गणितज्ञ 
भावन -कल्पना
भावन- प्रत्यक्ष ज्ञान
भावन-समरण
भावन -सृष्टीकर्ता
भास- कल्पना
भास-स्वप्नवासदत्ता
भास-कर्ताकवी 
भास -कोंबडा 
भीम-एक पांडव
भीम-विराट
भीम-विदर्भराज
भीम-रौद्ररस 
भीमसेन- भीम 
भीष्म- पांडव पितामह 
भीष्मा-शंतनू आणि गंगेचा मुलगा 
भुवन-घर 
भुवनेश- घराचा स्वामी
भुतेश-शंकर
भूप-राजा
भूप-पहिला प्रहर 
भूपत-पृथ्वीपती
भूपेश-राजा
भूपेन- राजा
भूपेंद्र-राजांचा इंद्र
भूषण-अलंकार 
भूषण-एका कवीचे नाव 
भूपाल-राजा
भूपाल-पहिला प्रहर 
भृगु-ब्रह्मपुत्रा ऋषी
भृगु- भृगुसंहिता 
भावेश 
भूषण
भुषा
भूपराज
भूपती 
भीष्मक 
भूरिश्रवा 
भावानंद 
भारतेंदु 
भानुदास 
भानुसेन 
भगदत्त 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भारतीय समाजात घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे? नाते वाचवण्यासाठी काही सोपे प्रयत्न

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments