मुलांची नावे- अर्थ फुलेश- फुलांचा इश्वर फाल्गुन-mएक मराठी महिना फाज- यशस्वी फादेंद्र- स्वतंत्र अशी व्यक्ती फाल्गु- प्रेमळ फलन- चांगला परिणाम फलांकुर- नव पालवी फलचारी- प्रयत्नांचे फळ फलोदर- फळांचे सेवन करणारा फनेश्वर- पूजनीय फलानंद- इच्छित फळाचा आनंद घेणारा फलप्राप्ती- फल प्राप्ती करणारा फणिभुषण- शंकर फणीश्वर- शंकराचे एक नाव फणिंद्र- शंकर फणीनाश- सर्पांचा...