rashifal-2026

द अक्षरावरून मुलींची मराठी नावे D Varun Mulinchi Nave

Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (14:42 IST)
ड वरून मुलींची नावे- अर्थ
डॉली- बाहुली समान
डोरोथी- ईश्वराचा उपहार
ड्यूमना- यशस्वी
ड्यूमा- शांति, समानता
डिंपल- हसताना गालावर येणारी खून
डीत्या- लक्ष्मी मातेचे एक नाव
डीवा- दिव्य
डेलिया- डाहलिया, फूल
 
दामिनी - वीज 
देवी- देवी 
दिया- दिवा 
दैवी- पवित्र 
दीपा- प्रकाश, दिवा 
दक्षा- हुशार 
दिती- तेज 
दर्या- समुद्र 
दिता- देवी लक्ष्मी 
दिना- दैवी 
देवकी- श्रीकृष्णाची आई 
दाक्षायणी- देवी पार्वती 
देविना- प्रभावशाली 
ज्ञानदा- ज्ञान देणारी 
ज्ञानेश्वरी- भावार्थदीपिका 
दिव्या- दुर्गा देवी 
दुर्गा- देवी पार्वतीचे एक रूप 
दुर्गेश्वरी- दुर्गा देवी 
द्रिती- धैर्य 
दीक्षा- देवाकडून मिळालेली भेट 
दित्या- दुर्गा देवीचे एक नाव 
दुर्वा- गणपतीला वाहिली जाणारी एक पवित्र व औषधी वनस्पती   
द्रुवा- पवित्र 
दुर्वी- तारका 
दनिका- चांदणी 
दवाणी- मंजुळ आवाज 
दारिका- कन्या 
दर्शा- दृष्टि 
दैवीका- दैवी ऊर्जा 
दामिता-राजकन्या 
दातिनी- दान करणारी 
दिप्ता- तेजस्वी, चमकणारी 
दीप्ती- तेजस्वी 
देष्णा- देवाकडून मिळालेली भेट 
देविका- दैवी 
देवीरा- पृथ्वी 
देहिनी- पृथ्वी 
देसीहा- आनंदी 
देवशा- देवाचा अंश असलेली 
दुलारी- प्रिय 
दितीका- सावधान असणारी 
दीक्षिता- दीक्षा घेतलेली , निष्णात 
दुहिता- कन्या 
दर्पणा- आरसा 
दिपाली- दिव्यांची रांग 
देवांशी- देवांचा अंश असलेली 
देवंती- देवांचा अंश असलेली 
देवांगी- दैवी 
देवस्वी- दुर्गा देवी 
देलिना- सुंदर 
देवेशि- दुर्गा देवी 
देवमाला- हार 
देवयानी- देवीसारखी 
द्वितीया- दुसरी 
द्रुविका- चांदणी 
दक्षिता- सुंदर 
दुर्गेशी- दुर्गा देवी 
दर्शिका- हुशार 
दीपशिखा- दिशा दाखवणारी 
दर्शिनी- सुंदर 
दया- करुणा
दिनेशा- सूर्यदेवता 
दयावती- दयाळू 
दिपाक्षी- तेजस्वी डोळ्यांची 
देवकन्या- दैवी 
दीपांती- प्रकाशाचा किरण 
दानेश्वरी- लक्ष्मी देवी / अन्नपूर्णा / दान देणारी 
देवर्षीनी- देवतांची गुरु 
दिपान्विता- दीपावली 
दिग्विजयी- जग जिंकणारी 
दिगंबरी- देवी 
दमयंती- राजकन्येचे नाव 
देवस्मिता- देवाचे हास्य 
द्रौपदी- द्रुपद राजाची कन्या 
देववामिनी- भारद्वाजाची कन्या 
दर्पणीका- लहान आरसा 
दक्षिण्या- पार्वती 
दिविजा- देवीसारखी सुंदर 
द्विजा- लक्ष्मीसारखी 
दिशानी- चारही दिशांची स्वामिनी 
दृसीला- सामर्थ्यवान 
दृष्या- दृष्टी 
दृष्टी- नजर 
दुर्वानीका- प्रिय असलेली 
दनवी- दानशूर 
दिव्यनयनी- सुंदर डोळ्यांची 
दक्षकन्या- सती 
दारणी- देवी पार्वती 
दक्षिणा- दान 
दर्शना- अवलोकन 
दर्शिता- बघणे/ प्रदर्शन 
दयामयी- दयाळू 
दीना- देवी 
दीपल- प्रकाश 
दीपकला- दुपारनंतरची वेळ 
दीपान्निता- तेजाची स्वामिनी 
दीपिका- प्रकाश 
देवाहुति- मनुची एक कन्या 
देवकली- संगीतातील एक राग 
देवश्री- लक्ष्मी देवी 
 
Edited By- Dhanashri Naik 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्रेरणादायी कथा : राजाचा प्रश्न

सणासुदीला दिसा खास; ५ सोप्या स्टेप्समध्ये शिका घरच्या घरी मेकअप!

Suicide due to periods pain समाजासाठी गंभीर धोक्याची घंटा

भारतीय समाजात घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे? नाते वाचवण्यासाठी काही सोपे प्रयत्न

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

पुढील लेख
Show comments