Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओ अक्षरावरून मुलींची/मुलांची मराठी नावे,O Varun Mulinchi -Mulanchi Nave

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2024 (21:30 IST)
ओजस्वी- तेजस्वी
ओवी-अभंगातील एक पद 
ओजस्विनी- तेजस्वी 
ओजस्विता-तेजस्वी 
ओमी- ब्रह्माण्डातील आवाज 
ओजल-नजर 
ओजल- वैभव
ओजस्विता-ज्ञानाची देवी 
ओजस- ताकद
ओजस -शक्ती 
ओमिशा-जीवन
ओमिशा -जन्म-मृत्यूची देवता 
ओशी - पवित्र 
ओशी- दैवीय 
ओमयशा -हास्य  
ओमिका-दयाळू
ओमिका -देवाकडून मिळालेली भेट 
ओम्या- साथ देणे
ओम्या- मदत करणे
 ओशमी-विचार 
ओशमी -सवय
ओविशा -शक्तीस्वरूप 
ओनिशा-पवित्र
ओनिशा -ईशवराकडून मिळालेली भेट 
ओजसवानी-गायन, संगीत 
 ओस्मा-ईश्वराची सेवा करणारी
ओमेश्वरी- पवित्र जप 
ओमाला-धरती 
ओमाला-पृथ्वी 
ओमना-पवित्र 
ओमना -शुद्धता
ओनी- आश्रय आधार 
ओंकारेश्वरी-शक्ती
ओंकारेश्वरी-ऊर्जा 
ओशमा-उन्हाळ्यात जन्मलेली
ओश्वी- कीर्ती 
ओश्वी- प्रसिद्धी 
ओनलीका- प्रिय 
ओएशी -देवी 
ओएशी -गुलाब 
ओमवती- पवित्र आत्मा 
ओएशी- ईशवराची भेट
ओएशी -आशीर्वाद
ओमला-निर्माता 
ओमेशा-स्वामींनी
ओपल- आभूषण 
ओपल -अद्भुत
 ओमकारी-ओम ची शक्ती
ओमकारी-मंत्राचा प्रभाव
ओजेष्ठा -दयाळू 
ओमलिन-श्रद्धाळू
ओजसीन- यशस्वी 
ओजसीन- प्रसिद्ध 
ओदनेश्वरी -अन्नपूर्णा 
ओजयती- साहस
ओजयती- शक्ती 
ओजस्या-मजबूत
ओजस्या -तेजस्वी 
ओजिष्ठा-मानवता
ओजिष्ठा-दया
ओनी- आश्रय
ओनी- शरण 
ओजमी-तेजस्वी 
ओशिनी -सागर
ओशिनी- लाटा 
ओशिनी -विशाल
ओहा-ज्ञान 
ओहा -चिंतन 
ओहसिनी- प्रशंसा
ओहसिनी-चांगुलपणा 
ओदती -सकाळ 
ओदती -प्रभात 
ओमलेशा -देवा सारखा 
ओमलेशा -ईश्वर स्वरूप 
ओमजा-एकता
ओमजा -विश्वास 
ओनी- आश्रय 
ओनी- शरण 
ओनिमा- अर्थ   
ओनिमा- विश्लेषण 
ओजयनी- ज्ञानाची स्वामींनी
ओजयनी- बुद्धी 

ओ अक्षरावरून मुलांची मराठी नावे, O Akshravrun Mulanchi Nave
 
ओजस- बल
ओजस-तेज
ओजस-प्रकाश 
ओमप्रकाश- प्रकाशमय ओम 
ओंकार -ओम हा ग्रंथ
ओंकारनाथ-ओंकाराचा स्वामी
ओम- पवित्र अक्षर 
ओम स्वरूप - दैवत्व 
ओजम- उत्साह
ओमराव -राजा 
ओंकारमूर्ती भगवान शिवाचे नाव 
ओमेश-ओमचा स्वामी
 


Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

मसाले पावसात खराब होतात का? या 9 युक्त्या वापरून पहा

हात सुंदर बनवण्यासाठी मॅनिक्युअर करून घेत असाल तर जाणून घ्या त्याचे तोटे

असे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर व्यक्ती नपुंसक बनते

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

पुढील लेख
Show comments