Marathi Biodata Maker

श्री शंकर आरती

Webdunia
जय देव जय देव श्रीमंगेशा।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ।।धृ।।

सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी।।
त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी।
विश्वंभर विरुदे हें नम संकट धारीं ।।जय।।

भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा।।
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा।
अभिनय कृपाकटाक्षें मतिउत्सव द्यावा।।जय ।।2।।

शिव शिव जपता शिव तू करिसी निजदासा।
संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा।।
कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा।।जय।।3।।
सर्व पहा

नवीन

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी?

Papmochani Ekadashi 2026 Wishes in Marathi पापमोचनी एकादशीच्या शुभेच्छा

Chaitra Navratri 2026 चैत्र नवरात्र कधीपासून? मुहूर्त, पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

Sheetala Saptami 2026 शीतला सप्तमी; तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

Show comments