suvichar

श्रीतुळशीची आरती

Webdunia
NDND
जय देवी जय देवी माय तुळसी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी।।धृ.।।

ब्रह्मा केलवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारी।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी।।जय.।।1।।

शीतळ छाया भूतळव्यापक तू कैसी।
मंजिरिची बहुआवड कमळारमणासी।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ।।जय.।।2।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी।
गोसावी सुत विनवी मजला तू तारी।।जय देवी.।।3।।

असा करावा तुळशी विवाह
तुळशी विवाहामागील गर्भितार्थ
सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

घरात पीडा येईल.. जर गुरुवारी ही 7 कामे करत असाल तर थांबवा

Apara Ekadashi Vrat 2026 अपरा एकादशी कधी? तारीख आणि पूजा विधी तसेच महत्त्व जाणून घ्या

आरती बुधवारची

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

Show comments