Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Google ने ही यादी जारी केली, 2020 सर्वोत्कृष्ट Android Apps आणि Best Android Games

Webdunia
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (11:58 IST)
गूगलने 2020 च्या सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड एप आणि बेस्ट गेम्स अॅपची यादी जाहीर केली आहे. दरवर्षी कंपनी गूगल प्ले बेस्टची यादी प्रसिद्ध करते. हे गूगल प्ले बेस्ट ऑफ 2020 हे वर्ष प्रसिद्ध झाले आहे. गूगल दरवर्षी आपल्या प्ले स्टोअरवर अ‍ॅप्सच्या कामगिरी व डाऊनलोडाच्या आधारे ही यादी प्रसिद्ध करते करते. यावर्षी गूगलने बेस्ट अॅप्स, गेम्स ऑफ दी इयर आणि चॉइस अवॉर्ड २०२० या तीन प्रकारांमध्ये यादी जाहीर केली आहे. गूगलने जाहीर केलेली यादी त्यानुसार, Sleep stories for calm sleep– Meditate with Wysaला २०२० साठी सर्वोत्कृष्ट अॅपचा किताब मिळाला आहे, तर Legends of Runeterraला 2020 चा सर्वोत्कृष्ट गेमचा किताब मिळाला आहे. 
 
वापरकर्त्यांच्या पसंतीच्या विजेत्या एपाविषयी बोलताना त्यात World Cricket championship 3- WCC3 आणि  Microsoft Office: Word, Excel, PowerPoint सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. या यादीमध्ये, विविध श्रेणींचे सर्वोत्कृष्ट अॅप्स सांगितले गेले आहेत, जे या वर्षी लोकांना सर्वाधिक पसंत केले गेले आहे. चला संपूर्ण यादी पाहूया ...
 
Best apps for Fun ची यादी : Free Audio Stories, Books, Podcasts- Pratilipi FM, Moj Short Video App, MX TakaTak, Reface आणि VITAला मिळाले आहे.
 
Best apps for Personal Growth ची यादी : apna- Job Search, Job Groups, Rozgaar, Bolkar Indian Audio Question Answer GK education, Mindhouse- Modern Meditation, MyStore- Create your Online Dukaan in 15 seconds, Writco- Publish & Write Stories, Poems आणि Quotesला मिळाला आहे.
 
Best apps for Everyday Essentialsची यादी : Koo: Follow Interesting Indians, Microsoft Office, The Pattern, Zelish: 1K Recipes, Meal Plan and Grocery Shopping आणि ZOOM Cloud Meetingsचे नाव सामील आहे.
 
Best Hidden Gemsची यादी: या वर्षात किताब Chef Buddy, Finshots, Flyx, goDutch, pense splitting app, Sleep stories for calm sleep आणि Meditation by Wysaला मिळाला आहे.
 
Best Games of 2020: या वर्षी हे किताब Legends of Runeterra गेमला मिळाले आहे. 
Best indie Gameचा किताब Maze Machina, Cookies Must Die शिवाय Reventure, Motorsport Manager Racing आणि Sky: Children of the Lightला मिळाला आहे.
Best Casual च्या यादीत EverMerge, Asian Cooking Star शिवाय SpongeBob: Krusty Cook-Off, Harry Potter: Puzzles and Spells आणि Tuscany  Villaला सामील करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments