टाटा मोटर्सचे काही अधिकारी नॅनो बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी, संताच्या घरी गेले. अधिकारी - नमस्कार! आमच्या नॅनो बाबतीत आपले काय मत आहे? संता - मला तुमच्या ह्या न्यानो गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं अधिकारी - का बरं ? संता - तुमचे सेल्समन म्हणतात न्या, आणि आम्ही म्हणतो नो!