rashifal-2026

कार्तिक चतुर्दशीला करावे सुपिंडी श्राद्ध

वेबदुनिया
कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी सुपिंडी श्राद्घ करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या निमित्याने सिद्घवट व रामघाटावर सुपिंडी श्राद्ध दान करण्यात येते. खास करून पितरांच्या आत्मेला शांती व घरात सुख सौभाग्यासाठी तरपण दान व पिंडदान केले जाते. 

याच प्रकारे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तीर्थाजवळ तुपाचा दिवा लावून ब्राह्मणाला दान करण्याची पद्धत आहे. नंतर तिळाच्या तेलाचे दिवे नदीत सोडण्याचे विधान धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहे. असे केल्याने पितरांना आदित्य विष्णुलोकाची प्राप्ती होते.  

पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक मास बारा महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानण्यात आला आहे. हा महिना कार्तिकेय द्वारा केलेल्या साधनेचा महिना आहे. यामुळे या महिन्याचे नाव कार्तिक पडले आहे. या दिवशी कार्तिकेयच्या पूजनाचे विशिष्ट महत्त्व आहे.

कार्तिकेयाने धर्मशास्त्रात विष्णूचे दामोदर रूप व अर्द्घांगिनी राधेचा विशेष उल्लेख केला आहे.

कार्तिक महिन्यात ज्या लोकांनी मासापर्यंत व्रताचे संकल्प केलेले नसतात, ते कार्तिक चतुर्दशी व पौर्णिमेच्या दिवशी तीर्थ स्थानावर जाऊन राधा-दामोदराची विशेष पूजा करू शकतात. कार्तिक महिन्यात राधा-दामोदरासोबत शालिग्राम व तुळशीपूजेचे विशेष महत्त्व आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारची आरती

भक्तीत अहंकार कसा प्रवेश करतो, अहंभाव पासून वाचण्याचे सोपे उपाय

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments