श्रावण मासात महादेवाची पूजा केली जाते परंतू महादेवासह गणपतीची पूजा केल्याने देखील अनेक समस्या सुटतात. तर जाणून घ्या असाच एक उपाय: बुधवारी सकाळी उठून स्नान इत्यादीपासून निवृत्त होऊन पेरूचे रोप गणपती मंदिरात घेऊन जावं. मंदिरात गणपतीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. नंतर आपले वय असेल तेवढ्या संख्येत मंत्राच जप...