आलास का रे, माझ्या घना, सोबतीनं श्रावणा चा महिना, सावळे रूप, त्याचे ही आहे, सखा हा, पण जरा लहरी आहे, दर्याखोऱ्यातून हुंदडतो, बघ कसा! वेड जीवा लावितो प्रियकर जसा! न कळे त्यात आहे खास काय ते? नाव घेताच त्याचे, गाली हसू फुटते! जावे वाटे त्याच्या संगतीने कुठंवर ही, मन म्हणे...