Marathi Biodata Maker

निवडणूक आयोगाने दोन राज्यांतील मतमोजणीची तारीख बदलली, अरुणाचल आणि सिक्कीममध्ये 2 जून रोजी मतमोजणी

Webdunia
Election news update : निवडणूक आयोगाने रविवारी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलून 4 जून 2 जून केली आहे.
 
अरुणाचल प्रदेशातील 60 जागांसाठी विधानसभेची अधिसूचना 20 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानासोबतच येथे विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे सिक्कीमच्या 32 विधानसभा जागांवरही लोकसभा निवडणुकीसोबतच 19 एप्रिलला मतदान होणार आहे.
 
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही विधानसभांचा कार्यकाळ 2 जून 2024 रोजी संपत आहे.
 
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे, तर ओडिशामध्ये 13 मे ते 1 जून या कालावधीत 4 टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन राज्यांतील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

अखेर माणिकराव कोकाटेंनी सोपवला राजीनामा

LIVE: माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला

वर्गमित्र गणवेशाची खिल्ली उडवायचे; चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन

Best Hatchback Cars in India 2025: २०२५ मध्ये या परवडणाऱ्या कारने लोकप्रियता मिळवली, सामान्य माणूस आणि उच्चभ्रू दोघांमध्येही त्या लोकप्रिय झाल्या

पुढील लेख
Show comments