rashifal-2026

चिंचेच्या कोळातील भात

Webdunia
साहित्य : 2 वाटी शिजवलेला मोकळा भात, पाऊणवाटी ‍चिंचेका कोळ, पाव वाटी गूळ बारीक केलेला, पाव चमचा हळद, 3 ते 4 लाला सुक्या मिरच्या, पाव वाटी भिजवेली चणाडाळ, खोबर्‍याचे काप पाव वाटी, दाणे पाव वाटी. कढीपत्ता व हिंग फोडणीसाठी, चवीनुसार मीठ व तिखट. कोथिंबीर बारीक चिरून.
 
कृती : सर्वप्रथम कढईत तेल जिरं, कढीपत्ता व हिंग घालून फोडणी करा. दाणे व खोबर्‍याचे तुकडे घाला. परतून घ्या. लाल मिरचीचे तुकडे घाला व भिजवलेली चणा डाळ घाला. तिखट हळद, चिंचेचा कोळ घाला. गूळ घाला व उकळी येऊ द्या. वरून शिजवलेला भात घाला अंदाजे मीठ घाला चांगले कालवून एक वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर सजवून खायला द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

10वी नंतर पॅरामेडिकल कोर्समध्ये करिअर करा, पात्रता, अभ्यासक्रम, पूर्ण माहिती जाणून घ्या

डोळ्यांखाली काळी वर्तुळे मधाने काढा अशा प्रकारे वापरा

प्रेरणादायी कथा : हरीण आणि शेळीची गोष्ट

Protein rich fruit एक असे फळ आहे जे प्रथिनांनी समृद्ध आहे

Healthy Breakfasts for Summer उन्हाळ्यात सकाळी 'हेल्दी' आणि 'थंडगार' नाश्ता रेसिपी

पुढील लेख
Show comments