Marathi Biodata Maker

नैय्यपम

Webdunia
ND
साहित्य : 1 कप तांदुळाचे पीठ, 1/2 मैदा, 1 मोठा चमचा लोणी, 1 कप गूळ, 1/4 कप नारळाचा कीस, 1 केळ (कुस्करलेलं), 1/4 लहान चमचा वेलची पूड, 1 चमचा तूप, 1 चिमूटभर सोडाबायकार्ब.

कृती : 2 कप पाणी गरम करून त्यात गूळ घालावा व तो विरघळल्यावर त्यात तांदळाचे पीठ, मैदा, सोडा बायकार्ब, वेलची पूड नारळाचा भुर ा व कुस्करलेलं केळ टाकून ते मिश्रण एकजीव करावे. अप्पमच्या पात्राला तूप लावावे, प्रत्येक पात्रात अर्ध भरेपर्यंत मिश्रण टाकावे. सोनेरी होईस्तोर त्याला शिजवावे. नैय्यपम फुगून येतील. त्यांना गरम गरम सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

Amazing Recipes from Vegetable Peels कचरा नाही, खजिना! भाज्यांच्या सालींपासून बनवा ‘या’ भन्नाट रेसिपी

सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन रबर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय करून पहा

Show comments